Thursday, September 14, 2017

शुभ प्रभात

*मन समुद्राएवढे असून चालत नाही,*

*खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल  लाटांसारखी,  वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते..!!!*

*|| शुभ प्रभात ||*

😊😊😊

No comments:

Post a Comment

Thank you for comment