True love is knowing...
A person's faults and loving them even more for them.. ♡♡..
Take Care.. ツ ツ
True love is knowing...
A person's faults and loving them even more for them.. ♡♡..
Take Care.. ツ ツ
नींबू के 30 घरेलू नुस्खे
💮💮💮🌷💮💮💮
नींबू का रस आपको ताज़गी का एहसास तो दिलाता ही है, साथ ही कई प्रकार की स्वास्थ्य संबंधी समस्याओं से मुक्ति भी दिलाने का काम करता है।
1💐शुद्ध शहद में नींबू की शिकंजी पीने से मोटापा दूर होता है।
2💐नींबू के सेवन से सूखा रोग दूर होता है।
3💐नींबू का रस एवं शहद एक-एक तोला लेने से दमा में आराम मिलता है।
4💐नींबू का छिलका पीसकर उसका लेप माथे पर लगाने से माइग्रेन ठीक होता है।
5💐नींबू में पिसी काली मिर्च छिड़क कर जरा सा गर्म करके चूसने से मलेरिया ज्वर में आराम मिलता है।
6💐नींबू के रस में नमक मिलाकर नहाने से त्वचा का रंग निखरता है और सौंदर्य बढ़ता है।
7💐नौसादर को नींबू के रस में पीसकर लगाने से दाद ठीक होता है।
8💐 नींबू के बीज को पीसकर लगाने से गंजापन दूर होता है।
9💐बहरापन हो तो नींबू के रस में दालचीनी का तेल मिलाकर डालें।
10💐आधा कप गाजर के रस में नींबू निचोड़कर पिएं, रक्त की कमी दूर होगी।
11💐 दो चम्मच बादाम के तेल में नींबू की दो बूंद मिलाएं और रूई की सहायता से दिन में कई बार घाव पर लगाएं, घाव बहुत जल्द ठीक हो जाएगा।
12💐 प्रतिदिन नाश्ते से पहले एक चम्मच नींबू का रस और एक चम्मच ज़ैतून का तेल पीने से पत्थरी से छुटकारा मिलता है।
13💐 किसी जानवर के काटे या डसे हुए भाग पर रूई से नींबू का रस लगांए, लाभ होगा।
14💐एक गिलास गर्म पानी में नींबू डाल कर पीने से पांचन क्रिया ठीक रहती है।
15💐चक्तचाप, खांसी, क़ब्ज़ और पीड़ा में भी नींबू चमत्कारिक प्रभाव दिखाता है।
16💐 विशेषज्ञों का कहना है कि नींबू का रस विटामिन सी, विटामिन, बी, कैल्शियम, फ़ास्फ़ोरस, मैग्नीशियम, प्रोटीन और कार्बोहाईड्रेट से समृद्ध होता है।
17💐 विशेषज्ञों का कहना है कि यदि मसूढ़ों से ख़ून रिसता हो तो प्रभावित जगह पर नींबू का रस लगाने से मसूढ़े स्वस्थ हो जाते हैं।
18💐 नींबू का रस पानी में मिलाकर ग़रारा करने से गला खुल जाता है।
19💐 नींबू के रस को पानी में मिलाकर पीने से त्वचा रोगों से भी बचाव होता है अतः त्वचा चमकती रहती है, कील मुंहासे भी इससे दूर होते हैं और झुर्रियों की भी रोकथाम करता है।
20💐 नींबू का रस रक्तचाप को संतुलित रखता है।
21💐अगर बॉडी में विटामिन सी की मात्रा कम हो जाए, तो एनिमिया, जोड़ों का दर्द, दांतों की बीमारी, पायरिया, खांसी और दमा जैसी दिक्कतें हो सकती हैं। नीबू में विटामिन सी की क्वॉन्टिटी बहुत ज्यादा होती है। इसलिए इन बीमारियों से दूरी बनाने में यह आपकी मदद करता है।
22💐पेट खराब, पेट फूलना, कब्ज, दस्त होने पर नीबू के रस में थोड़ी सी अजवायन, जीरा, हींग, काली मिर्च और नमक मिलाकर पीने से आपको काफी राहत मिलेगी।
23💐 गर्मी में बुखार होने पर अगर थकान महसूस हो रही हो या पीठ और बांहों में दर्द हो, तो भी आपके पास नींबू का उपाय है। आप एक चम्मच नींबू के रस में दस बूंद तुलसी की पत्तियों का रस, चार काली मिर्च और दो पीपली का चूर्ण मिलाकर लें। इसे दो खुराक के तौर सुबह-शाम लें।
24💐चेहरे पर मुंहासे होना एक आम समस्या है। इसे दूर करने के लिए नींबू रस में चंदन घिसकर लेप लगाएं। अगर दाद हो गया है, तो इसी लेप में सुहागा घिसकर लगाएं, आपको आराम मिलेगा।
25💐 कई बार लंबी दूरी की यात्रा करने पर शरीर में बहुत थकान महसूस होती है। ऐसे में एक गिलास पानी में दो नींबू निचोड़कर उसमें 50 ग्राम किशमिश भिगो दें। रातभर भीगने के बाद सुबह किशमिश पानी में मथ लें। यह पानी दिनभर में चार बार पिएं। इससे एनर्जी मिलेगी और बॉडी की फिटनेस भी बनी रहेगी।
26💐अधिक थकान और अशांति के कारण कई बार नींद नहीं आती। अगर आप भी इस प्रॉब्लम से जूझ रहे हैं, तो लेमन रेमेडी अपनाएं। रात को सोने से पहले हाथ-पांव, माथे, कनपटी व कान के पीछे सरसों के तेल की मालिश करें। इसके बाद थोड़े से नीबू के रस में लौंग घिसकर चाट लें। ऐसा करने से आपको नींद बहुत जल्दी आएगी।
27💐मोटापे से आजकल हर दूसरा शख्स परेशान होता है। इससे छुटकारा पाने के लिए आप मूली के रस में नीबू का रस व थोड़ा नमक मिलाकर नियमित रूप से लें। मोटापा दूर होगा।
28💐अगर याददाश्त कमजोर हो गई है, तो गिरी, सोंठ का चूर्ण और मिश्री को पीसकर नींबू के रस में मिलाएं। फिर इसे धीरे-धीरे उंगली से चाटें।
29💐सुंदर दिखना तो सभी चाहते हैं। अगर आपकी भी यही चाहत है, तो एक चम्मच बेसन, आधा चम्मच गेहूं का आटा, आधा चम्मच गुलाब जल और आधा चम्मच नींबू का रस मिलाकर लोशन तैयार करें। इसे धीरे-धीरे चेहरे पर मलें। कुछ ही दिनों में आपका चेहरा निखर जाएगा।
30💐जहां तक हो सके, कागजी पीले रंग के नीबू का यूज करें। इसमें दो चुटकी सेंधा नमक या काला नमक मिला सकते हैं।
💮🌷💮🌷💮🌷💮🌷💮🌷💮🌷💮🌷💮🌷
सभी भाई बहनों को मेरा सादर प्रणाम🙏
मैं कृषिकन्या संस्थापक/अध्यक्ष वतवृक्षा इंफोटेक फाउंडेशन,फॉर न्यू जनरेशन आष्टा,सांगली महाराष्ट्रा ,416301
मै आप सबका तहेदिल से शुक्रगुजार हुँ।आपके महत्वपूर्ण योगदान के कारण ही हम पिछले 3 साल से सामाजिक हित का कार्य सफलता पूर्वक कर रहे है।आपका आशीर्वाद और प्यार हमे हरबार कुछ नया करने की सोच और प्रेरणा देता है। आगे भी आपका योगदान हमारे लिए महत्वपूर्ण है। इस बार भी आप हमारे नीचे दिए गए कार्यक्रम में अपना योगदान दे सकते है।
*हमारे सन 2016-17 के कुछ कार्यक्रम कुछ इस तरह से है*
★ गरीब और शिक्षा से वंचित बछों को स्कुल का दफ्तर,नोट बुक,पेन,पेन्सिल,इरेजर,बस पास निकालर देना है।
★किसान महिलाओं के लिए गाँव गाँव हेल्थ कैंप का प्रायोजन करना।
★ गाँव , शहर में नाना-नानी पार्क का निर्माण करना।
★सीनियर सिटीझन के लिए मोफत वाचनालय का निर्माण करना।
★पर्यावरण संतुलन को ध्यान में रखकर गाँव,शहरके सरकारी दफ्तर,स्कुल,कॉलेज,मैदानों पर अधिक से अधिक पेड़ पौदे लगाना और उसका संवर्धन करना।
★जल और हवा का प्रदुषण रोकने के लिए जाणीव जन जागृतिका प्रायोजन।★स्वछ भारत अभियान को गाँव गाँव बढ़ावा देने के लिए चित्रकला,रंगोली, व्याख्यान का प्रायोजन करना।
★ वटवृक्ष इंफोटेक फाउंडेशन के सभासद बढ़ाना।
आप हमें कुछ इस प्रकार सहायता कर सकते है:
◆स्कुल के बच्चों के लिए स्कुल किट देकर।
◆सीनियर सिटीझन के वाचनालय को किताब देकर।
◆पर्यावरण संतुलन के लिए पेड़,पौदे,बीज देकर।
◆महिलाओं के हेल्थ कैंप के लिए निधि देकर।
◆नाना -नानी पार्क कैसा होना चाहिए इसके लिए अपनी खुद की राय या फिर आयडिया।
आप हमें संपर्क करे :
■ हमारा पता है,
"वटवृक्ष इंफोटेक फॉउंडेशन,फॉर न्यू जनरेशन आष्टा."
"स्वप्नवेल",साई नगर ,आष्टा ता:वाळवा, सांगली,महाराष्ट्र 416301
■ईमेल : watavrukshafoundation@gmail.com
● बैंक डिटेल:
*watavruksha Infotech Foundation,For New Generation Ashta.*
*Ashta , Tal: Walva , Dist: Sangli. 416301*
*Bank Name : IDBI Bank Ashta.*
*Account No. 0481104000072292*
*IFSC : IBKL 0000481*
● Visit my blog : www.watavruksha.blogspot.com
www.krushikanya.blogspot.com
Thank you very much.💝
*सोयाबीन वजन वाढण्यासाठी द्रवरूप खताची फवारणी.*
सोयाबीन पिकाची फुल कळी अवस्था जाऊन शेंगा लागणे सुरु झाले असताना द्रवरूप खताची फवारणी केल्यास सोयाबीन दाण्यांचे वजन लक्षणीय वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेंगेत दाणे भरत असताना पिकाला पोटॅश ची जास्त गरज निर्माण होते. शिवाय फोटोसिंथेसिस ( प्रकाश संश्लेषणाची ) गरज असते. ज्यामुळे शेंगेतील दाण्याचे वजन वाढते, आपोआपच उत्पादन वाढलेले दिसते. त्यासाठी शेंगा लागणे सुरु झाले की ००/५२/३४ या किंवा पोटॅशियम नायट्रेट या द्रवरूप खताची फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी केल्यास त्याचा फायदा जास्त होतो. याशिवाय ज्या भागात पावसाने ओढ दिल्यामुळे पीक ताणावर आले असेल तर हि फवारणी अधिक उपयोगी ठरते. तसेच पाणी असल्यास एक वेळ तरी देण्याची व्यवस्था करावी. स्प्रिंकलर असेल तर त्याने पाणी दिले तरी चालते. पाणी देणे शक्य नसल्यास कोळपे / डौरे याला पासे जवळ आडवी दोरी किंवा गोणपाट बांधून पिकाला बुडाशी मातीची भर द्यावी. यासर्वांचा परिणाम शेंगा अधिक लागणे, लागलेल्या शेंगेत दाणे भरणे, तसेच सर्व दाण्यांचे उत्तम पोषण होऊन सर्वांचे वजन सारखे भरते.
*आण्णाभाऊ साठे*
*लोकशाहिर व् समाजसुधारक*
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव इथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील आगळं-वेगळं साहित्यसंचित आहे. लावण्या, पोवाडा, वगनाट्याद्वारे त्यांनी जनजागृतीचे काम केले. १ ऑगस्ट १९२० रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे आणि वालुबाई यांच्या पोटी आण्णांचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची व हलाखाची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णा शाळेत फक्त दोनच दिवस गेले. बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीतच झाले. आम्हीही ही माणसं आहोत, आम्हालाही सुखाने, स्वाभिमानाने व स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. या न्याय्य मागणीने अण्णा पेटून उठले.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती.
वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन ते मुंबईत आले. पण पुढे १९६३ मध्ये अण्णांनी मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने केला. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे, `आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे`. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक' हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतरचे त्यांचे कवन, `जग बदल घालूनी घाव, गेले सांगून भिमराव' प्रसिध्द झाले तर `फकिरा' ही कादंबरी डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अण्णांनी अर्पण केली होती. अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे त्यांनी उभी केली. ग्रामीण पददलित लाचारीने जगणार्या माणसाचे साहित्य जीवन त्यांनी समाजासमोर उभे केले. फकिरा, माकडीचा माळ, मास्तर, गुलाम, भुताचा माळ, वारणेचा वाघ या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्या. समाजाचा अचूक ठाव घेणारा लोकशाहीर म्हणून त्यांनी मान्यता मिळविली.
अण्णाभाऊंचं झोपडीवर अतिशय प्रेम होतं. ` जे जगतो तेच मी लिहितो` असं ते सांगत. ४५ कादंबर्या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिध्द झाले. अण्णाभाऊ माटुंग्याच्या लेबर कँपमध्ये रहायचे. इथेच त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कोणतीही ज्ञानाची शिक्षणाची परंपरा इथे त्यांना लाभली नाही. आज त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी संस्थांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहेत. माटुंग्याच्या लेबर कँपमधील मंडळीं विशेषत: नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली. याच कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट' होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना झाली. इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ व गव्हाणकर एकत्र आले.
फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते कळवळून सांगतात. `द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला । आवरोनी हात आपुला । भारतियांनो इभ्रत तुमची ईषेला पडली । काढा नौका । देशाची वादळात शिरली । धरा आवरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली । काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली।`
आजच्या काळातही ही लावणी उपयोगीच ठरते. त्यांचे `इनामदार` हे नाटक त्यात खेड्यातील `सावकारी पाश' शेतकर्यांभोवती कसे आवळले जातात. आणि गुन्हेगारीला प्रवृत्त होतात याचं चित्र स्पष्ट करते. आजही शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्येच्या वेळी हे नाटक आठवून जाते. पण हे नाटक मराठीत फारसं चाललं नाही. हिंदी रुपांतर मात्र लोकांना भावले.
अण्णांनी तमाशाला नवेरुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोकशिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय आण्णाभाऊंकडेच जाते. १९४८, १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली. वाटेगावहून मुंबईत वडिलांच्याबरोबर पायी चालत आलेला आण्णा विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन रशियाला गेला तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा' ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. `सुलतान` ही कथा लोकांना आवडली होती. तर `स्टालिनग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. या पार्श्वभूमीवर रशियात गेल्यानंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं. त्यांनी मुंबईची लावणी लिहून वास्तववादी भीषण अशा मुंबईच्या विषमतेचे दर्शन घडविले `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झाली. जगातील व भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल' साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत. ते १९५७ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. असा हा पददलितांच्या जीवनावर वास्तव लिहणारा साहित्यकार सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे जन्मास आला.
आदरणीय दोस्तों ,🙏🏻
आप सबके सहयोग के कारण ही हम इस साल 150 स्कुल के बच्चों को स्कुल साहित्य जैसे की स्कुल बैग,नोट बुक प्रति विद्यार्थी 6,पेन, पेन्सिल या वितरण कर सके ।
हमारा वृक्षारोपण के कार्यक्रम में भी हमने 100 पेडों का योगदान दे कर ये वसुंधरा हरीभरी करने का छोटासा प्रयास आपके मद्त के कारण ही हम कर पाये है।
इस बार हमने 6 स्कुल के बछों का पुरे साल भर का खर्चा उठाने का जिम्मा लिया है।आप सभसे ये निवेदन है कि आप हमारी सहायता कुछ निधि दे कर कर सकते हो।आपका योगदान अनमोल है,आप हमारी प्रेरणा है ।
धन्यवाद!
हमारा पता,
वटवृक्ष इन्फोटेक फाउंडेशन , फॉर न्यू जनरेशन आष्टा.
साई नगर आष्टा .
ता: वाळवा
जि: सांगली
416301
फोन नबर: 7841003073
ईमेल: watavrukshfoundation@gmail.com
ब्लॉग:Watavruksha.blogspot.com
*(आयुर्वेद विभाग, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र)*
*अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय,*
=========================
ओव्याचे वानस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो.
हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते.
स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात.
ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे.
यामध्ये ७ टक्के कार्बोहायड्रेट, २१ टक्के प्रोटीन, १७ टक्के खनिज, ७ टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि १४ टक्के तेल असते. यामध्ये २ ते ४ टक्के सुगंधित तेल मिळते. ५ ते ६० टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते.
१) पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल.
२) पोट दुखी होत असल्यास १० ग्राम ओव्याचे दाने, ५ ग्राम सुंट आणि २ ग्राम काळे मीठ चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि रोग्याला याचे ३ ग्राम मिश्रण कोमट पाण्यात टाकून द्या. ४-५ दिवसात तुम्हाला आराम मिळेल.
३) पोटात जंत झाले असतील तर काळ्या मीठासोबत ओवा खाल्याने फायदा होतो.
४) लीव्हरमध्ये प्रॉब्लम असेल तर ३ ग्राम ओवा आणि अर्धा ग्राम मीठ खाल्ल्यानंतर आराम मिळतो.
५) पोटात गॅस झाल्यावर हळद, ओवा आणि चिमुटभर काळे मीठ घ्या यामुळे खुप लवकर आराम मिळेल.
६) किडनी स्टोनची समस्या असेल तर ५ ग्राम शाही जीरे पाण्यासोबत सेवन करा. असे तुम्ही नियमित ५ दिवस करा तुमची किडनी स्टोनची समस्या दूर होईल. यानंतर कधीच ही समस्या निर्माण होणार नाही.
७) तोंडले, ओवा, अदरक आणि कापूर समान प्रमाणात घेऊन बारीक करा. हे एका कोरड्या कापडात घेऊन थोडेसे गरम करा. आता सुज आलेल्या भागावर याने हळुहळू शेका. तुमची सूज दूर होईल.
८) एखाद्या दारु पिणा-या व्यक्तीची सवय सोडवायची असेल तर त्याला दिवसातुन प्रत्येक तासाला चिमुटभर ओवा चावायला द्या. त्यांची दारु पिण्याची सवय खुप लवकर मोडेल.
९) ओवा भाजून बारीक करुन घ्या. आठवड्यातुन २-३ वेळा या मिश्रणाने दात स्वच्छ करा. तुमचे दात मजबूत आणि चमकदार होतील. दातात वेदना झाल्यास ओवा पाण्यात उकळून पाणी कोमट करा. या पाण्याने गुळण्या करा दातदुखी दूर होईल.
१०) डोके दुखत असल्यात ओव्याची पावडर तयार करा आणि ही पावडर खोब-याच्या तेलात मिसळून कपाळावर लावा. डोके दुखी दूर होईल.
११) ओवा कापडात गुंडाळून घ्या आणि रात्री उशा जवळ ठेवा. असे केल्याने दमा, सर्दी, खोकला असलेल्या आजारी लोकांना रात्री श्वास घेण्यास अडचण येणार नाही. चांगली झोप येईल.
१२) दम्याच्या रोग्यांना ओवा आणि लवंग यांच्या समान मात्रेचे मिश्रण नियमित दिल्याने त्यांना फायदा होतो.
१३) अदरकच्या रसामध्ये ओव्याची पावडर टाकून सेवन केल्याने खोकला तात्काळ दूर होतो.
१४) नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन एका कापडात बांधा आणि त्याचा वास घ्या. आराम मिळेल.
१५) कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याला पानात चावून खा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळतो. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि वेदना कमी होतात.
१६) भाजलेला १ ग्राम ओवा पानात टाकून चावा, असे केल्याने अपचनापासुन तात्काळ आराम मिळेल. हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी थोडासा ओवा चावा आणि यानंतर पाणी पिऊन सेवन करा.
१७) गळ्यात खरखर असेल तर ओवा आणि बोराची पाणे एकत्र उकळा आणि ते पाणी गाळून प्या.
१८) ओवा, चिंचुके आणि गुळ हे समान प्रमाणात घ्या आणि तुपात चांगल्या प्रकारे भाजून घ्या. नपुंसकतेने त्रस्त असलेल्या व्यक्तीला हे नियमित थोड्या प्रमाणात दिल्यास फायदा होतो. हे मिश्रण पौरुषत्त्व वाढवण्यासोबतच शुक्राणुंची संख्या वाढवण्यात मदत करते.
१९) अॅसिडीटीची समस्या असेल तर थोडा ओवा आणि जीरा एकत्र भाजून घ्या. यानंतर हे पाण्यात उकळून घ्या आणि गाळुन घ्या. या गाळलेल्या पाण्यात साखर टाकून प्या, अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.
२०) कॉलरा झाल्यावर कपूर ओवा एकत्र करुन खाल्ल्याने आराम मिळेल.
२१) झोप न येण्याची समस्या असेल तर २ ग्राम ओवा पाण्यासोबत सेवन करा. असे केल्याने चांगल्या प्रकारे झोप येईल.
२२) खाज येत असेल किंवा चटका बसला असेल तर त्या ठिकाणी ओव्याची पावडर लावा. ४ ते ५ तास ते तसेच राहू द्या. यामुळे तुम्हाला खुप फायदा होईल.
२३) तोंडाचा दुर्गंध येत असेल किंवा तोंड आले असेल तर रात्री ओव्याचे सेवन करा, तुमची अडचण दूर होईल.
२४) कानात वेदना होत असतील तर ओव्याच्या तेलाचा वापर करा वेदना दूर होतील.
*********************************
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
MPSC History:
🔹समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स
.
1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड
30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स
31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) —— महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला स
माज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे
77) महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकॅवणारी मंडळी —- 1853--- महात्मा फुले
78) दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ —1910— कर्मवीर भाऊराव पाटील
79) गुरुदेव सेवा मंडळ (मोझरी) —- संत तुकडोजी महाराज
80) भिल्ल सेवा मंडळ — 1922 — ठक्कर बाप्पा
81) ग्रामोउद्धार मंडळ —- पंजाबराव देशमुख
82) महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडळ —- महर्षि धो.के.कर्वे
83) ग्रामरचना (ग्रंथ) — गो.ह.देशमुख (लोकहीतवादी)
84) ग्रामगीता (साहित्य) —- संत तुकडोजी महाराज
85) गीता प्रवचने —- विनोबा भावे
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 7)
86) मानवी समता (मासिक) —- 1937— महर्षी धो.के.कर्वे
87) समता (वृत्तपत्र) — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
88) समता संघ / मंच — 1944 — महर्षी धो.के.कर्वे
89) समाज समता संघ — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
90) जाती निर्मूलन संघ — 1948 — महर्षी धो.के.कर्वे
91) शेतकरी संघ — 1927 — पंजाबराव देशमुख
92) प्राथमिक शिक्षण संघ — पंजाबराव देशमुख
93) तरुण आस्तिकांचा संघ — 1905 — वि.रा.शिंदे
94) अस्पृश्यता निवारन संघ — 1918 — वि.रा.शिंदे
95) मराठा राष्ट्रीय संघ — 1918 — वि.रा.शिंदे
96) अखिल भारतीय दलित संघ — 1956 — पंजाबराव देशमुख
97) आल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन — 1942 — बाबासाहेब आंबेडकर
98) डिप्रेसड क्लासेस मिशन — 1906 — मुंबई — वि.रा.शिंदे
99) ब्रह्म पोस्टल मिशन — वि.रा.शिंदे
100) रामकृष्ण मिशन — 1897 — स्वामी विवेकानंद
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 8)
101) लोकहीतवादी (मासिक) — गो.ह.देशमुख
102) हितवदी (दैनिक) — गोपाळ कृष्ण गोखले
103) बहिष्कृत भारत (ग्रंथ) — वि.रा.शिंदे
104) बहिष्कृत भारत (पक्षिक) — बाबासाहेब आंबेडकर
105) बहिष्कृत हितकारिणी सभा —1924 — बाबासाहेब आंबेडकर
106) संवाद कौमूदी — राजा राम मोहन रॉय
107) तत्व कौमूदी — साधारण ब्राह्मो समाजाचे मुखपत्र
108) तत्व बोधिनी सभा — देवेंद्रनाथ टागोर
109) यंग इंडिया - - महात्मा गांधी
110) न्यू इंडिया (साप्ताहिक) — अँनी बेज़ंट
111) गुलामगिरी (ग्रंथ) — महात्मा फुले
112) गुलामंचे राष्ट्र (पुस्तक) — गो.ग,आगरकर
113) अनटचबल इंडिया — वि.रा.शिंदे
114) द अनटचबल्स — बाबासाहेब आंबेडकर
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 9)
115) आद्य इतिहास संशोधक — बाळशास्त्री जांभेकर
116) पहिले इतिहास संशोधक — रा.गो.भांडारकर
117) प्राचीन इतिहासाचे संशोधक — रा.गो.भांडारकर
118) इतिहासाचार्य — वि.का.राजवाडे
119) चतु:श्लोकी भागवत — संत एकनाथ
120) चतु:श्लोकी भागवताचा अर्थ — विष्णुबुवा ब्रह्मचारी
121) शेषाद्रई प्रकरण — बाळशास्त्री जांभेकर
122) पंचहौद मिशन प्रकरण — न्या.म.गो.रानडे
123) बर्वे प्रकरण — गो.ग.आगरकर / टिळक
124) वेदोक्त प्रकरण — शाहू महारा
ज / टिळक
125) वेदोक्त धर्म प्रकाश (ग्रंथ) — विष्णुबुवा ब्रह्मचारी
126) सत्यतर्थ धर्मप्रकाश — स्वामी दयानंद सरस्वती
___________________________________
For more join us @MPSCHistory
*थोर_समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ*
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)
० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)
० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
० महात्मा फुले- पुणे
० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)
० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
० साने गुरुजी- पालघर (रायगड)
० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
० संत ज्ञानेश्वर- आपेगाव
०संत एकनाथ- पैठण-
० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)
___________________________________