Saturday, December 23, 2017

आज 22 डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. आज केवळ 10 तास 47 मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे. म्हणजेच आज 10 तास 47 मिनिटांचा दिवस असणार आहे. आणि उर्वरित तासांची रात्र असणार आहे.

22 डिसेंबर रोजी सुर्य जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला 'विंटर सोल्सस्टाईल' असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते.

आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्रकिनारी जगभरातील लोकं गर्दी करतात. आणि वर्षातील मोठी समजल्या जाणाऱ्या रात्रीचे स्वागत करतात. आज ६ वाजून ५ मिनीटांनी सूर्यास्त होणार आहे. तसेच आजपासून उत्तराणाला प्रारंभ झाला आहे.

No comments:

Post a Comment

Thank you for comment